लाडकी बहिण योजना 2025 : पडताळणीची शेवटची तारीख , E-KYC कशी करायची ?ladki bahin yojana august installment 2025
मुख्यमंत्री लाडकि बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहेत लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्राची महिलांसाठी एक महत्त्वाची योजना आहे दरमहा 1500 रुपये हप्ता लाभार्थी दिला जातो .पण यासाठी पडताळणी आणि E-KYC पूर्ण करणे बंधनकारक आहे.लाडकी बहीण योजना पडताळणी अंगणवाडीच्या सेविका किंवा जिल्हा परिषद महिला विभागाकडून पडताळणी होत नसेल तर लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची बातमी आहे 10 सप्टेंबर केपडताळणी पूर्ण होईल वा 20 सप्टेंबर पर्यंत पूर्ण होत जाईल
📲मोबाईलच्या माध्यमातून Ekyc केवायसी कशी करायची?
e-KYC करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:
1. CSC सेंटरला भेट द्या
2. ladki bahin yojana वर लॉगिन करा
3. आधार क्रमांक व मोबाईल OTP टाकून e-KYC पूर्ण करा
4. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
5. सबमिट करून रिसीट घ्या
सोलर पंपाची तक्रार ऑनलाइन कशी करावी? MSEDCL Solar Pump Complaint Process
E-KYC कोणत्या महिलांना करायची आहे ?
ज्या महिलांना जून जुलै चा हप्ता आला नाही केवायसी करणं गरजेचं आहे ज्या महिलांना जून जुलै चा हप्ता आला आहे त्या महिलांना केवायसी करण्याची गरज नाही 26 लाख महिला अपात्रता त्या महिलांची केवायसी आणि पडताळणी होणार आहे .
✅ पडताळणी अंतिम मुदत काय आहे?
राज्य शासनाने स्पष्ट केले आहे की ठराविक अंतिम तारखेपूर्वी पडताळणी (Verification) पूर्ण केली नाही तर लाभार्थ्यांना योजनेचा हप्ता मिळणार नाही. त्यामुळे प्रत्येक पात्र महिलेनं त्वरित e-KYC करून घ्यावं.
👉 लक्षात ठेवा: बँक खाते व मोबाईल नंबर आधारशी लिंक असणे आवश्यक आहे.
💰 ऑगस्ट हप्ता महिन्याचा हप्ता केव्हा ?
पडताळणी व e-KYC पूर्ण झालेल्या लाभार्थींनाच हप्ता मिळणार
ऑगस्ट हप्ता थेट बँक खात्यात जमा होणार
आता जाणून घेऊयात ऑगस्ट महिन्याचा हप्ता केव्हा येणार आहे राज्य सरकार हा चौदावा हप्ता वितरण करण्यासाठी निधी मागवण्यात आला आहे त्यामध्ये मीटिंग होऊन सर्व निधी मंजूर होईल आणि मंजूर झाल्यानंतर Gr काढण्यात येईल आणि काढल्यानंतर सर्व महिलांच्या खात्यावरती पैसे येण्याची प्रक्रिया सुरू होईल या प्रक्रियेला 4 ते 5दिवस लागू शकते
🆕 नवीन अपडेट काय आहे?
पडताळणी प्रक्रिया मोबाईल नंबर द्वारे केली जात आहे आणि एकदम सोप्या पद्धतीत
आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे .
लाभार्थ्यांची यादी दर महिन्याला अपडेट केली जाणार
📌 महत्त्वाची सूचना
⚠️ अंतिम तारीख चुकवू नका
⚠️ e-KYC पूर्ण करा
⚠️ हप्ता थांबण्यापासून वाचवा
🌟 निष्कर्ष
लाडकी बहीण योजना या महिलांना हप्ता मिळावा त्यासाठी केवायसी करण्याचं गरजेचं आहे काही महिला चुकीच्या पद्धतीने अपात्र ठरल्या गेले आहेत त्या महिलांना हप्ता मिळावा .

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा