HSRP नंबर प्लेट बसवली नसेल बसवून घ्या आता बसवण्यासाठी पुन्हा मुदतवाढ ? नाहीतर पाच हजार रुपये दंड - जाणून संपूर्ण माहिती hsrp-number-plate-2025-maharashtra
आज आपण जाणून घेणार आहोत. आणि महत्त्वपूर्ण माहिती आहे वाहनधारकांसाठी सर्वात मोठी बातमी आहे. HSRP (High Security Registration प्लेट
राज्य शासनाकडून सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसण्याची प्रक्रिया चालू आहे त्यामध्ये पुन्हा एकदा मुदत वाढ करून देण्यात आली आहे
काही व्यक्तींना प्रश्न पडला असेल काय आहे
HSRP नंबर प्लेट आणि कशी ओळखली जाते
वाहनाची नवीन प्लेट आहे कशी ओळखायची आणि जुनी प्लेट कशी ओळखायची
HSRP म्हणजे उच्च सुरक्षित नोंदणी पार्टी यामध्ये खास फ्युचर असतात ऑनलाइन डिटेक्ट करता येते वाहनधारकाचा पूर्ण माहिती स्कॅन केल्यानंतर येते सर्व माहिती मिळते
🔹 युनिक लेसर कोड
🔹 क्रोमियम आधारित होलोग्राम
🔹 QR कोड सामाविष्ट केलेला असतो
🔹 रिफ्लेक्टिव्ह फॉइलिंग
वाहन चालकांची सुरक्षा वाढते ती कशी वाहन कोणाच चोरी गेलं किंवा अपघात झाला वाहन शोधण्यासाठी मदत मिळते
🛑आता जाणून घेऊयात कोणत्या वाहनांना अनिवार्य?🛑
👉जे वाहन 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झाली आहेत असे सर्व वाहने HSRP नंबर प्लेट बसवणे बंधनकारक आहे आज नंबर प्लेट बसवल्यानंतर आपल्याला दंड पासून आपण वाचणार आहोत
✅HSRP नंबर प्लेटसाठी रजिस्ट्रेशन कशी करावी?
आपण मोबाईल माध्यमातून सुद्धा रजिस्ट्रेशन करू शकता जवळ असलेल्या सायबर क्राफ्ट मधून पण हा फॉर्म भरू शकता
1. अधिकृत संकेतस्थळावर जा 👉 transport.maharashtra.gov.in
2. "HSRP Plate Appointment" पर्याय निवडा.
3. वाहन सपूर्ण नंबर टाका , फॉर्ममध्ये जी माहिती आहे ती अचूक संपूर्ण व इतर माहिती भरा.
4.आपल्या RTO किंवा अधिकृत फिटमेंट सेंटरसाठी तारीख बुक करा.
5.जी तारीख दिली आहे त्या दिवशी वाहन घेऊन.HSRP नंबर प्लेट बसवा .
.
⚠️ कारवाईबाबत सूचना 📢
👉 या दिवसापासून १ डिसेंबर २०२५ नंतर HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांना दंड आकारण्यात येईल
👉 मात्र, ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत अपॉईंटमेंट बुक केलेल्या वाहनधारकांवर कारवाई होणार नाही.
👉पण वेळेच्या आधी म्हणजे 30 नोव्हेंबर 2025 अपॉईंटमेंट बुक केल्यानंतर वाहनधारकावर कारवाई होणार नाही .
5555555555555555
📢 वाहनधारकांसाठी महत्त्वाच्या सूचना !
वेळ न घालवता तात्काळ HSRP नंबर प्लेटसाठी अपॉईंटमेंट बुक करा.
अंतिम क्षणाची वाट न पाहता वेळेत प्रक्रिया पूर्ण केल्यास दंड व अडचणी टाळता येतील.
आता जाणून घेऊया अंतिम मुदतवाढ किती दिवस
👉 शेवटची वाहनधारकांना ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
2 डिसेंबर 2025 वाहन धारकांना HSRP (High Security Registration Plate नसलेल्या वाहनांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
55555555555555555
❓वाहनधारकांना वारंवार पडणारे प्रश्न (FAQ)
१) HSRP म्हणजे काय?
👉 High Security Registration Plate जी वाहनाची ओळख सुरक्षित ठेवते आणि बनावट नंबर टाळते.
२) HSRP का अनिवार्य केले आहे?
👉 चोरी, फसवणूक आणि बनावट नंबर प्लेट रोखण्यासाठी तसेच वाहतूक व्यवस्थापन सुलभ करण्यासाठी.
३) HSRP कुठे बसवता येईल?
👉 अधिकृत RTO फिटमेंट केंद्रांवर किंवा ऑनलाइन अपॉईंटमेंटद्वारे.
४) HSRP न बसवल्यास काय होईल?
👉 १ डिसेंबर २०२५ पासून दंड किंवा कायदेशीर कारवाई होईल.
५) HSRP ची फी किती असते?
.
👉 साधारणपणे दोन-चाकी वाहनांसाठी ₹३००–₹१५०० आणि चार-चाकी वाहनांसाठी ₹५००–₹११,१०० पर्यंत (राज्यानुसार बदलू शकते

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा