सोलर पंपाची तक्रार ऑनलाइन कशी करावी? MSEDCL Solar Pump Complaint Process
🌱 शेतातील सोलर पंपाची तक्रार ऑनलाइन कशी करावी?
नमस्कार शेतकरी ,बांधवांनो शेतामधले तुमचं सोलर पंप बंद पडला आहे ,किंवा चोरी गेला असेल ,किंवा तो फुटला असेल किंवा तू नीट काम करत नसेल किंवा अचानक बंद झाला असेल. त्यासाठी तुम्ही घरी बसल्या बसल्या मोबाईलवरून घरी बसल्या बसल्या मोबाईल घरी बसल्या बसल्या मोबाईलवरून तुम्ही तक्रार करू शकतात मग आपण जाणून घेऊयात तक्रार करण्याची प्रक्रिया पूर्णपणे सविस्तर माहिती
✅शेतामधला सोलर पंप तक्रार ऑनलाईन करण्याची स्टेप- बाय -स्टेप पद्धत
ब्राउझर ओपन करायचं .ओपन केल्यानंतर MSEDCL SOLAR PORT या अधिकृत तुम्हाला ह्या वेबसाईटला जा.
GOOGLE टाईप करा "MSEDCL SOLAR PUMP COMPLAINT" टाईप करा आणि या साईटला जाऊ शकतात .
2️⃣ लॉगिन/नोंदणी करण्याची प्रक्रिया
रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर लॉगिन करू शकतात .
तुमच्याकडे मोबाईल नंबर नसेल आधीपासून युजर आयडी Login करा.
3️⃣ तक्रार करण्यासाठी पर्याय नोंदवा
"Register Complaint" किंवा "Customer Grievance" या पर्यायावर क्लिक करा.
.पुढील प्रमाणे पंपाची माहिती आणि तक्रार पर्याय निवडा
1) सौर पॅनल खराब झाले
2) सौर यंत्रणा काम करत नाही
3) सौर पंप/पॅनलची चोरी
4) कमी पाण्याचा प्रवाह/दाब
दिवकरा
ोलरमध्ये समस्या इ.
पंप काम करत नाही
4️⃣ फोटो/व्हिडिओ अपलोड करा
यामुळे तुमची तक्रार लवकर निकाली निघते.
अशाप्रकारे फोटो व्हिडिओ पंपाची समस्या स्पष्टपणे दिसेल असे फोटो व्हिडिओ अपलोड करण्याची पर्याय निवडा आणि अपलोड करा
अशाप्रकारे तुमची तक्रार लवकर 7ते 8 दिवसात निवारण लवकर करता येईल .
5️⃣ तक्रारीचा क्रमांक स्क्रीन शॉट किंवा जतन करून ठेवा
तक्रार नोंदवल्यावर तुम्हाला Complaint ID मिळेल.
हा क्रमांक पुढील तक्रार तपासणीसाठी उपयोगी पडतो.
तक्रार
☎️ संपर्क क्रमांक
MSEDCL Helpline: 1912 / 1800-233-3435
Website: www.mahadiscom.in
✅तक्रार नोंदवल्यानंतर काय प्रक्रिया होते ?
संबंधित अधिकारी 7 ते 15 दिवसांत तुमच्या शेतात भेट देतील.
तक्रार नोंदवल्यानंतर संबंधित अधिकारी 7-15 दिवसात तुमच्या शेतात भेट देतील.
तक्रारीची स्थिती तुम्ही ऑनलाइन किंवा टोल-फ्री हेल्पलाईनवरून तपासू शकता.
🌟 निष्कर्ष
शेतकरी बांधवांनो, आता सोलर पंप खराब झाला तर कार्यालयात जाण्याची गरज नाही. घरबसल्या मोबाईलवरून Online तक्रार करून वेळ वाचवा आणि लवकरात लवकर सेवा मिळवा.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा