नमो शेतकरी योजनेचा हफ्ता या तारखेला येणार l namo shetkari pm kisan installment date 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
नमो शेतकरी योजनेचा हफ्ता या तारखेला येणार l namo shetkari pm kisan installment date 2025


एम म किसान हप्ता २,ऑगस्ट या दिवशी जमा झाला आहे. पूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेले आहेत .पण शेतकरी अजूक चिंताग्रस्त आहे की नमो शेतकरी पण शेतकरी  चिंताग्रस्त आहे, की नमो शेतकरी चा हप्ता आपल्याला कधी मिळणार आहे? पी एम किसान चा हप्ता जमा झाल्यानंतर 10, दिवसानंतर नमो शेतकऱ्याचा हप्ता जमा होत असतो त्यामध्ये कोणती शेतकरी अपात्र आहेत पात्र आहेत हे आपण जाणून घेणार आहोत 


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

7वा हप्ता – नमो शेतकरी हप्ता किती तारखेला जमा  होणार आहे ?


नमो शेतकरी 7 व्या  हप्ता ऑगस्ट 2025 मध्ये जमा होणार: अनेक शेतकरी सातवा हप्ता हा बैल पोळा 22  ते 28 तारखेला किंवा शेवटच्या हप्त्यामध्ये  जमा होऊ शकतो . 


शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे की पात्रता व अपात्रता ांची पडताळणी प्रक्रिया चालू आहे .त्यामुळे लवकरच शेतकऱ्याच्या खात्यात जमा शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपये जमा होतील .


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

एकूण रक्कम आणि योजना स्वरूप:



सरकारी योजना पीएम किसान योजनेत सलंग आहे शेतकऱ्यांच्या दरवर्षी रु6000 राज्य सरकारकडून ₹12,000 शेतकऱ्यांना एकूण मदत मिळते 



₹2000 थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात .


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


पुढे काय करता येईल?


नमो शेतकरी योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन “Beneficiary Status” मध्ये आपला आधार कार्ड नंबर आणि 


1)मोबाईल नंबर वापरून तपासणी करा .


लाभार्थी यादीमध्ये आपलं नाव आहे का ते पहा – तर आपण  सूचीमध्ये असेल, तर रक्कम जमा झालेली असण्याची शक्यता आहे.



निष्कर्ष :


“नमो शेतकरी” योजनेचा ७वा हप्ता ₹2,000 इतका असून, ऑगस्ट 2025 मध्ये किंवा ऑगस्ट अखेरीस जमा होण्याची शक्यता आहे.



अधिकृत वेबसाईटवरून ब्राउझर वरती जाऊन आपण स्वतःतपासा  करू शकतात .



WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

HSRP नंबर प्लेट बसवली नसेल बसवून घ्या आता बसवण्यासाठी पुन्हा मुदतवाढ ? नाहीतर पाच हजार रुपये दंड - जाणून संपूर्ण माहिती hsrp-number-plate-2025-maharashtra

लाडकी बहीण पती/वडील नाहीत अशी होणार ekyc हे कागदपत्रे लागणार ✔ ladki bahin new update ekyc update