14 ऑगस्ट 2025 – पुणे हवामान अंदाज | आज पावसाची शक्यता | Pune Weather Update in Marathi

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

14 ऑगस्ट 2025 – पुणे हवामान अंदाज | आज पावसाची शक्यता | Pune Weather Update in Marathi



📅 दिनांक: 14 ऑगस्ट 2025

📍 स्थान: पुणे, महाराष्ट्र


पुणेकरांनो, आजचा दिवस पावसाळी मूडमध्ये जाणार आहे! भारत मौसम विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार घाट भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असून शहरात ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाची शक्यता आहे.



---


⏰ सकाळ (8 AM – 12 PM)


सकाळची सुरुवात ढगाळ वातावरणाने होईल.


सकाळी 8–9 वाजता थोड्या प्रमाणात किंवा हलक्या स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता 

तापमान अंदाजे 22°C – 23°C.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


☀ दुपार (1 PM – 4 PM)


ढगाळ वातावरण कायम.


2 ते 3,4च्या दरम्यान मध्यम स्वरूपाच्या पाऊस राहण्याची शक्यता 


तापमान अंदाजे 28°C – 29°C.




🌙 संध्याकाळ – रात्र (6 PM – 11 PM)


काही तास हलका स्वरूपाचा पाऊस रिमझिम पाऊस चालू आहे 


रात्री तापमान घटून 22°C – 23°C होण्याची शक्यता आहे.



🛑 IMD अर्ल्ट 🛑


घाटामध्ये मध्यम स्वरूपाचा जोरदार पाऊस होणार आहे तरी शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी 

पावसामुळे रस्त्यांवर घसरटपणा व वाहतूक कोंडी होऊ शकते.


नागरिकांनी छत्री/रेनकोटचा वापर करावा व अनावश्यक प्रवास टाळावा.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


🌡 आजचा सारांश:


काळ हवामान तापमान (°C)


सकाळ ढगाळ, हलका पाऊस 23–24

दुपार ढगाळ, शॉवर्स 26–27

संध्याकाळ हलके शॉवर्स 24–25

रात्र ढगाळ, पाऊस शक्यता 21–22



✍ निष्कर्ष:

 सकाळपुणे काही भागात  व दुपारी हलका ते मध्यम पाऊस, तर घाट भागात जोरदार पाऊस शक्यता आहे हवामान बदलत शेतकऱ्याने काळजी घ्यावी 



WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लाडकी बहीण पती/वडील नाहीत अशी होणार ekyc हे कागदपत्रे लागणार ✔ ladki bahin new update ekyc update

दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Diwali Wishes in Marathi

🩷 लाडकी बहीण योजना अपडेट: आजपासून ऑक्टोबर हप्ता जमा, आदिती तटकरे यांची घोषणा!ladki bahin yojana new update today